Type Here to Get Search Results !

New year sms whatsapp status, sticker. नए साल पर व्हाट्सएप स्टेटस, स्टिकर। 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

New year sms whatsapp status, sticker. नए साल पर व्हाट्सएप स्टेटस, स्टिकर।  1 जानेवारी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! New year sms whatsapp status, sticker.





Marathi SMS. नूतन वर्षाभिनंदन…

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....!!!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा....
हव्याच का आहेत तुला...?
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तर असतो....
नवीन सूर्य ...
नवीन स्वप्नं...
नव्या आशा...
नव्या वाटा...
नवीन दिशा....
आणि कायम  राहावी...
ती बेभान होऊन जगण्याची नशा...
हे तर शुभेच्छांचे तेच तेच शब्द....
आणि तीच तीच भाषा...
पण या वर्षी, येणाऱ्या प्रत्येक दिवसाला...
तुझी सोबत मिळावी हीच अपेक्षा.....

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....!!!

नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती;
रायगडाची भव्यता;
प्रतातगडाची दिव्यता;
सिंहगडाची शौर्यता
आणि
सह्याद्रिची उंची;
लाभो हिच शिवचरणी प्रार्थना …

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१7 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!


पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !


सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!



एक एक दिवस मंतरलेला, नव्या वाऱ्याने भरलेला, जगून घ्यावे सारे सारे, आकांक्षांचे नवे वार…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!



पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!



पाहता दिवस उडुन जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील, आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील. नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!



गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!



नवीन वर्ष, नवीन उर्जा, नवीन संकल्प. चला करुया वाटचाल सर्वांगीण विकासाच्या पथावर. आपण सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!



चला या नवीन,वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | New year wishes in Marathi 2019


 सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व 
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू, 
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 


 गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१९ साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!! 


 चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन 


 वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे. 


 पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा ! 


 गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 नववर्षाभिनंदन!


२०१९ हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो. 
 हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!! 


 नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!

येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 
नववर्षाभिनंदन ! 


 सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष.....नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 

 इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस 
तसाच उगवतो अन तसाच मावळतो... 
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला .. 
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो 
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा.. 
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी 
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी .. 
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !! 


 गतवर्षीच्या ... 
फुलाच्या पाकळ्या वेचून घे.. 
बिजलेली आसवे झेलून घे... 
सुख दुःख झोळीत साठवून घे... 
आता उधळ हे सारे आकाशी .. 
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!
 वर्ष नवे !!
नव्या या वर्षी.. 
संस्कृती आपली जपूया .. 
थोरांच्या चरणी एकदा तरी 
मस्तक आपले झुकवू या .. !!.
 पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने .. 
फुलांचेही व्हावे गाणे 
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 


 स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू .. 
सुख देवाच्या चरणी वाहू... 
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी 
नव्या नजरेने नव्याने पाहू... 
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... 


 आज वर्षाचा शेवटचा दिवस .. 
खूप काही गमावलं पण .. 
त्यापेक्षा अजून कमावलं .. 
अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली .. 
खूप काही सोसलं .. खूप काही अनुभवलं!
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो...
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल !!

माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो... 

 नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर 
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... 

 माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला....या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!v तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा! 


 आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत २०१८ मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
२०१९ मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…

 प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


 ​ इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2019!
In Advance 

 *नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..

या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा! 


 नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2019 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! 


 जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
सन 2019 च्या हार्दीक शुभेच्छा…!


 येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…! 


 गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०१९ साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 

 नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


वर्ष आले तसे गेलेही
असे म्हणत अनेक वर्ष सरलेही

धम्माल मस्ती कट्टा
ह्यातच वर्षाचा सरकता पट्टा

नवीन वर्षाचे स्वागत
जुन्या आठवणींचा पत्ता

मिळवल्यापेक्षा हरवलेल्या क्षणांची
गणितीय आकडेवारी आलेखरूपाची

स्वागत करायचे ह्याही वर्षाचे
मात्र गवसलेल्या खजिनारूपाचे

वजाबाकी दुःखाची बेरीज सुखाची 
प्रत्येक क्षणाला अधिक लुटावयाची

स्वतःच्या अंतर्मनाच्या कुशीत
साजरा करूया होऊनि प्रफुल्लित

परमेश्वराच्या स्मरणाने 
आनंदाची शाल पांघरुया

नववर्षाच्या स्वागता 
प्राजक्ताची फुले उधळूया

जीवनाचा आनंद सुगंधरुपी 
फुलासारखे घेऊयात

फुलपाखरासारखे सुंदर क्षण 
जीवनभर जपूयात


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


                                    - अनुप्रिया सावंत

'नाती जपली की सगळं काही जमतं,
हळूहळू का होईना
कोणी आपलंसं बनतं
ओळख नसली तरी साथ देऊन जातं,
मैत्रीचं नातं आयुष्यात 
खूप काही शिकवून जातं..'

'हॅपी न्यू इअर इन अँडव्हान्स.!'


1. गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

2. एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार …!!! एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार…!!!


3. चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन

4. सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. नवीन वर्ष आशा सह दिसतो आणि तो आम्हाला खूप नवीन प्रारंभ नवीन धैर्य आणि विश्वास देते, तुम्ही खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा शुभेच्छा…..!!

6. एक एक दिवस मंतरलेला, नव्या वाऱ्याने भरलेला, जगून घ्यावे सारे सारे, आकांक्षांचे नवे वार… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. नवीन वर्ष आपण आपले सर्व ठीक करू द्या, Vices आणि ब्रश, तुम्ही जसे आपल्या सर्व गुणांवर चढवा, आपले सर्वोत्तम पाय ठेवण्याचा प्रयत्न करा, फॉरवर्ड स्वागत आहे 2019, शुभेच्छा नवीन वर्ष 2019!

9. येणारेनववर्षआपल्याजीवनातसुख आणिसमाधानघेउनयेवो. हेनवीनवर्षआपणासर्वांना भरभराटीचेजावो.

10. प्रत्येक वर्षी हा एक नवीन भेटवस्तू आहे ज्यामध्ये नवीन प्रवासाची आशा आहे. आपले नवीन वर्ष अन्वेषणाने भरावे, शोध आणि वाढ



Happy New Year Marathi


11. वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण. माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे



12. गेलं ते वर्ष आणि गेला तो काल, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2018 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

13. आपण खूप आनंददायक आश्चर्यचकित झालेल्या भरलेल्या नवीन वर्षाचे स्मरण करावे. आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता 2019

14. वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण. माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे

15. हे वर्ष सर्वाना सुखाचे समृद्धीच्या आणि भरभराटीचे जावो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या.

16. नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !

17. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!

18. दाखवून गात वर्षाला पाठ चालू भविष्याची वाट करुनी सुंदर तहात माट आली नवी सोनेरी पाहट नवीन वर्षाच्या शुभेच्छा

19. येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटी चे जावो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!!

20. चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन




21. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

22. शांत निवांत शिशिर सरला सळसळता हिरवा वसंत आला कोकिळेच्या सुरवाती सोबत चैत्र ‘पाडवा’ दारी आला नवीन वर्षाच्या शुभेच्छा

23. येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

24. चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy New Year Marathi  2019

Preeye
Too maalaa havee ahes
Majyaa sobatt
Ekhadiyaa chanshiyaa hotel madhe
aikache ahet tey
Premache teeeen shabda
me bil bhrty.

Happy New Year 2019.

Naveen varsh aapnans sukh samadhanache,
Aanandache, aishwarya, aarogyache javo.
Naveen varshat aaple jeevan aanadmaye,
Sukhmaye hove, aashi shricharni prarthana.
New Year 2019.

Dakhavun Gat Varshala Paath Chalu Bhavishyachi
Vaat Karuni Sundar That-Mat Ali Navi Soneri Pahat
Shubh Kaamnaaye Naye Saal Ki.

Punha ek navin varsh, punha ek navi aasha, Tumchaya krititwala punha,
ek navi aasha, Navi swapne, navi chitije, sobat majhya navya shubecha.

Nav Parv…
Aishya Sundar Raateela,
Swapan Padawi Navi..
Nav Varshachi Pahat
Tujhya Hasyaane Vhaavi..
Happy New Year!

San Marathi, Man Marathi,
Ubharli Gudhi, Aaj Harshachi,
Saad Manachi, Haak premachi,
Bhet ashi “Nav-Varshachi”
Happy New Year 2019.

Day by day teri khusiya ho jaye Double,
Teri zindgi se delete ho jaye sare Trouble,
Khuda rakkhe humesha tujhe Smart & Fit,
Tera liye New Year ho Super-Duper Hit!!

Kabhi hasati hai to kabhi rulati hai
ye zindgi bhi na jaane kitne rang dekhati hai
haste hai to bhi ankhon mein nami aa jaati hai
na jaane ye kaisi yaadein hai jo dil mein bas jaati hai
dua karte hai is naye saal k avsar per.
mere doston k labon per sada muskaan rahe
kyoki unki her muskurahat hamin khushi de jaati hai.


Nutan Varshan Abhinandan!
Ek Ek Diwas Matarlela,
Navya Vanyaane Bharlela…
Jugnu Dhyaave Saare Saare,
Aakanshave Nave Vaare..
Nav Varshachya Hardik Shubhechha!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा

एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !

Punha ek navin varsh, punha ek navi aasha,
Tumchaya krititwala punha, ek navi aasha,
Navi swapne, navi chitije, sobat majhya navya shubecha.
New Year 2019 

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !


he varsh sarvana sukhache,
samrudhiche aani bharbharatiche javo.
navin varshachya hardik shubhechya.

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी
प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
2019 Happy New Year Wishes In Marathi
येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.

हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2018
happy new year 2019 wishes in marathi

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी.
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी.
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही.
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.

नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
New Year Wishes 2019 In Marathi
नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना


पुन्हाएकनविनवर्ष, पुन्हाएकनवीआशा, तुमच्याकर्तॄत्वालापुन्हा
एकनवीदिशा,
नवीस्वप्ने, नवीक्षितीजे, सोबतमाझ्यानव्याशुभेच्छा !

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन 
Happy New Year Wishes 2019 In Marathi
येणारेनववर्षआपल्याजीवनातसुखआणिसमाधानघेउनयेवो.
हेनवीनवर्षआपणासर्वांनाभरभराटीचेजावो


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2018
new year 2019 wishes in marathi 
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१२ साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Naveen varsh aapnans sukh samadhanache,
Aanandache, aishwarya, aarogyache javo.
Naveen varshat aaple jeevan aanadmaye,
Sukhmaye hove, aashi shricharni prarthana.

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन 

Socha kisi apne se baat karein,
apne kisi khaas ko yaad karein,
kiya jo faislaa naye saal ki shubhkamnayein dene ka,
dil ne kaha kyon na shuruwaat aapse karein

he varsh sarvana sukhache,
samrudhiche aani bharbharatiche javo.
navin varshachya hardik shubhechya. 

Safalta Kadam Chumti rahe,
Khushi Aaspas ghumti rahe,
Yash Itna faile ki KASTURI Sharma Jaye,
Laxmi ki kripa itni ho ki BALAJI bhi dekhte rah jaye.

unha ek navin varsh, punha ek navi aasha,
Tumchaya krititwala punha, ek navi aasha,
Navi swapne, navi chitije, sobat majhya navya shubecha.


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2018
new year wishes in marathi 2019

पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हाद कारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची …
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत….!
नविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि आणि भरभराटिचे जावो हिच श्रीच्या चरणी प्रार्थना…!!



सदगुरुक्रुपे आज समजते क्षण क्षण आहेत मोलाचे…
सर्वच दिवस सुखाचे सुखाचे येवोत स्वागत करु नव वर्षाचे …! 

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!

Punha ek navin varsh, punha ek navi aasha,
Tumchaya krititwala punha, ek navi aasha,
Navi swapne, navi chitije, sobat majhya navya shubecha.
New Year 2019


सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवि उमेद आणि
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपल्या सर्व इच्छ्या, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! 2019

Najar malta ek minit lage che.!
Te gami jata ek kallak lage che.!
Tena prem ma padta ek divas je lage che.!
Pan dost Tene bhulva mate
ek zindgi pan adhuri lage che.!
Happy New Year

agar ni pele par koi radtu hase,
Tamne yad kari ne koi tadaptu hase,
Jara dil par hath rakhi vichari to juo,
Tamara mate pan koi jivatu hase
 Navu Varsh ! Aap sau ne sukh, santi, samrudhi, ane swastya bakse, Ane aap pragati na tamam sikharo sar karo, Evi subhecha! Navu varsh

Dakhavun Gat Varshala Paath
Chalu Bhavishyachi Vaat
Karuni Sundar That-Mat
Ali Navi Soneri Pahat
Navin Varshachya Shubhechha



 नव्या वर्षात काय करायचं आपण ठरवलं आहे? वजन कमी करण्याची मोहीम की खर्च कमी करायचा निग्रह? नवीन वर्ष सुरू होताना हे अन् असे अनेक विचार डोक्यात रूंजी घालतात. दरवर्षी असे असंख्य विचार मनात येतात पण त्यातले प्रत्यक्षात किती उतरतात?


योजनाबद्ध रितीने काम करायचे ठरवले आणि काही गोष्टींकडे लक्ष पुरवल्यास तुमचाही संकल्प सिद्धीस जाईल. स्वत:च्या सर्वांगीण उत्कर्षासाठी नवीन वर्षाचे आगमन ही चांगली संधी आहे. हा आशावादी काळ असल्याने नवीन वर्षांपासुनच नवे विचारही मनात रुजतात मग तो निश्चय सिगरेट सोडायचा असो किंवा व्यायाम करायचा, वजन कमी करायचा किंवा परिक्षेत चांगले मार्क मिळवण्याचा. पण योग्य विचारांना नियोजनांची साथ नसल्यास सगळे संकल्पाचे इमले कोसळायला वेल लागत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत संकल्पच करु नये हेच चांगले. 'मी हे करु शकतो' असा विश्वास ज्यांना वाटतो त्यांनी हे संकल्प सिद्धीसकसे न्यावे त्यासाठी हा लेखन प्रपंच.

संकल्प आधीच करा :-


नेहमी लोक वेळेवर संकल्प ठरवतात. पण हा विचार करत नाहीत की आपण हे कसे साध्य करू. त्यामुळे पहिल्यांदा तुमच्या चुकीच्या सवयी कोणत्या, त्या ओळखा. ज्या तुम्ही बदलू इच्छिता त्यापासून होणारे नुकसान, त्याचे फायदे, तोटे, दोन्ही बाजूंचा विचार करा. ठरवलेली गोष्ट कागदावर उतरवा. मनात दृढ निश्चय करून तुम्ही जे करू पाहता ते कसे करणार ते मनात ठरवा.


संकल्प एखादाच असावा :-


बरेच जण नववर्षाच्या तोंडवर खूप संकल्प करतात. उदा. सिगरेट सोडणे, वजन कमी करणे, अभ्यासात लक्ष घालणे, आई ‍वडिलांशी योग्य संवाद राखणे इत्यादी. एवढे सगळे संकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे एखादाच संकल्प पूर्ण सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करावा.


उद्दिष्ट स्पष्ट हवे:-


नेहमी फार मोठे टारगेट ठेवले जाते.उदा. मी परीक्षेत पहिला नंबर मिळवीन. त्यापेक्षा मी अभ्यास नियमित करून माझे मार्क वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करीन हा निश्चय जास्त योग्य आहे. असे केल्यामुळेच आपण आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतो.


स्वत:ला वचन द्या :-


स्वत:च्या मनाशी जो निश्चय करतो तोच सफल होतो. ही गोष्ट जवळपास सगळ्या निर्णयांना लागू होते. दुसरे तुमचा आयडॉल बनू शकता. पण निर्णय पूर्ण करण्याचा पण तुम्हालाच पूर्ण करायचा आहे.


दुसर्‍यांची मदत घ्या :-


आपला निश्चय जगजाहीर करा. आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये या संकल्पाची माहिती द्या. काही लोक मी असा निर्णय घेतला होता हे नंतर सांगतात त्यापेक्षा आपला संकल्प आधीच जाहीर करा आणि आपल्या जवळच्यांना ते कशा प्रकारे मदत करू शकतात तेही सांगा.एका व्यक्तीने आठवड्यात तीन वेळा व्यायाम करण्याचा निश्चय केला व त्याने पत्नीला सांगितले की आठवड्याच्या ह्या तीन संध्याकाळी कोणताही कार्यक्रम ठरवू नकोस त्यामुळे त्याचे काम सोपे झाले व तो आपला निश्चय पूर्ण करू शकला. त्याचबरोबर इतरांना सांगितल्याने ते पूर्ण न केल्यास आपले हसे होईल या भावनेपोटीही संकल्पपूर्तीकडे लक्ष दिले जाते. 


पर्याय निवडा :-


एक वाईट गोष्ट सोडण्याचा निश्चय पूर्ण करणे अवघड आहे. पण त्या तुलनेत चांगले काम करण्याचा निश्चय पाळणे सोपे आहे. त्यासाठी संकल्पांमध्येही ताळमेळ हवा. ते संकल्प जास्त यशस्वी होतात. संध्याकाळी ऑफीसहून लवकर घरी जाणे आणि गप्पा न मारता वाचलेला वेळ चांगल्या कामासाठी उपयोगात आणणे, असे संकल्प सिद्धीस जाऊ शकतात. पवनने आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरा निर्णय रात्रीच्या जेवण्यापूर्वी काही न खाण्याचा घेतला. तो ऑफिसपासून घरी 2 किमी पायी जाऊ लागला. त्यामुळे त्याचा व्यायामही झाला व तो घरी अशा वेळेला पोहोचू लागला की जेवण्यापूर्वी काही खाण्यासाठी वेळच नाही. 


जागरूक रहा :-


आपण रात्री उशिरा खाण्यावर बंधन घालू इच्छित असाल तर तो निश्चय कागदावर लिहून तो कागद फ्रिजवर चिकटावा. जर आपण एका आठवड्यात एक पुस्तक वाचण्याचा निश्चय केला असेल तर तो कागदावर लिहून काचेवर चिकटावा. जर वजन कमी करण्याचा पण केला असेल तर आपल्या डायनिंग टेबलाजवळ आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा फोटो लावा त्यामुळे तो फोटोच तुमच्यावर अंकुश ठेवायचे काम करेल. या प्रकारे तुम्ही तुमच्या संकल्पाबद्दल जागरुक राहू शकता.


नकारात्मक निश्चय नको :-


जुने कर्ज फेडू शकत नसल्याने नवीन कपडे घेणार नाही हा निश्चय टिकणारच नाही. कारण जेव्हा तुम्हाला एखादा छान ड्रेस किंवा 25% डिस्काउंट असणारा कपडा दिसेल तेव्हा तो घेतलाच जाईल. त्यापेक्षा असे बजेट बनवा ज्यात कधी अशी खरेदीही करता येईल. नकारात्मक निश्चय टाळण्याकडेच कल वाढतो. त्यामुळे एकदम अवघड गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नये.


पळवाटा शोधू नका :-


तसा प्रत्येक दिवस नवाच असतो. 17 मार्चला तुमचा जेवण कमी करण्याचा संकल्प पाळला गेला नाही तर 18 मार्चपासून तो परत सुरू करा. वाटेतच सोडून देऊ नका. उद्यावर ढकलण्याचे कामही करू नका. वेळ हातात पकडता येत नाही. त्यामुळे नववर्षाचे आगमन नवीन संकल्पांसाठी चांगली संधी आहे. त्यामुळे कुणालाही नववर्षाच्या शुभेच्चा द्यायच्या असतील, तर आपल्य संकल्पाची माहितीही त्यांना द्या. आणि आता तो कसा पार पाडायचा तेही तुम्हाला माहीती झाले आहेच.

Post a Comment

32 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. mast marathi birthday wish aahet sir...

    ReplyDelete
  2. khup mast marathi birthday wishesaahet. tumcha blog successful ho aamchya team kadun tumhala khup khup shubhechha

    ReplyDelete
  3. Wow this is fantastic article which you have shared with us. I loved it. raksha bandhan quotes

    ReplyDelete
  4. Very helpful sir G. Tnx you 💐
    Marathi shayari, SMS image, quotes our website..... please visit: Marathi quote

    ReplyDelete
  5. You are writting some interesting and Best content i also bookmark this url....You guys are writing some Amazing tips. This article really helped me a lot. Thanks for sharing this. Totally Awesome Post Please Keep Posting Regulary... you are totally awesome... Indian whatsapp group link

    ReplyDelete
  6. This is a very tremendous article. You keep making progress in this way. Check Now My Special Good Morning Images

    ReplyDelete
  7. Very very important information sir thanks for sharing such a great informationmahiti in Marathi

    ReplyDelete
  8. Запчасти для осей SAF, BPW Запчасти и аксессуары для Тягачей и Грузовиков DAF, Iveco, MAN, Mercedes-Benz, Renault Trucks, Scania, Volvo, КАМАЗ, НЕФАЗ, МАЗ.

    Dmoz Catalog

    БЛОГ Авто

    ReplyDelete
  9. Very very important information sir thanks for sharing such a great informationnice information

    या वेबसाईट मध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये माहिती उपलब्ध करून दिली आहे.

    ReplyDelete
  10. Very very important information sir thanks for sharing such a great informationnice information

    ReplyDelete
  11. Woh Toh Hai Albela

    ReplyDelete