वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व मराठी माहिती डाऊनलोड करा सन २०१८ मध्ये शाशकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व माहिती डाऊनलोड करा . अ.क्र. दिनांक जयंती व राष्ट्रीय दिन 1 ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती 2 १२ जानेवारी जिजाऊ मॉसाहेब जयंती 3 १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती 4 २३ जानेवारी नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती 5 १५ फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती 6 १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती 7 २३ फेब्रुवारी संत गाडगे बाबा महाराज जयंती 8 १२ मार्च यशवंतराव चव्हाण जयंती 9 २३ मार्च शहीद दिन 10 ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती 11 १४ एप्रिल डॉ बाबसाहेब आंबेडकर 12 १८ एप्रिल महात्मा बसवेश्वर जयंती 13 ३० एप्रिल संत तुकडोजी महाराज जयंती 14 २१ में दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस 15 २८ में स्वातंत्रवीर सावरकर जयंती 16 ३१ मे अहिल्याबाई होळकर जयंती 17 १६ जून महाराणा प्रतापसिंग जयंती 18 २६ जून राजश्री शाहूमहाराज जयंती 19 १ जुलै वसंतराव नाईक जयंती 20 २३ जुलै लोकमान्य टिळक जयंती 21 १ ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती 22 ३ ऑगस्ट क्रांतिसिंह नाना पाटील जयंती 23 २० ऑगस्ट सद्भावना दिवस/राजीव गांधी जयंती 24 ७ सप्टेंबर राजे उमाजी नाईक जयंती 25 २५ सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती 26 २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती 27 २ ऑक्टोबर लाल बहादूर शास्त्री जयंती 28 १५ ऑक्टोबर डॉ ए पी जे अब्दुल कलाम जयंती 29 २४ ऑक्टोबर महर्षी वाल्मिक जयंती 30 ३१ ऑक्टोबर इंदिरा गांधी पुण्यतिथी / राष्ट्रीय संकल्प दिन 31 ३१ ऑक्टोबर वल्लभभाई पटेल जयंती / राष्ट्रीय एकता दिवस 32 १४ नोव्हेंबर पंडित नेहरू जयंती 33 १५ नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती 34 १९ नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती /राष्ट्रीय एकात्मता दिन 35 २६ नोव्हेंबर संविधान दिवस 36 /h3>
6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी, हिंदी ,इंग्रजी,निबंध, सूत्रसंचालन ! सूत्रसंचालन
This is wonderfull work ,thanks a lot
ReplyDeleteGreat information, It will be very helpful and motivating content.
ReplyDelete