Type Here to Get Search Results !

इ 10 वी 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभासाठी सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता!

इ 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभासाठी सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता!

10 th nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan.








➡️ 10 वी निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी चारोळी 

➡️10 वी निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी कविता

➡️10 वी निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी सूत्रसंचालन 1

➡️ निरोप समारंभ भाषण 1

➡️ निरोप समारंभ  2

➡️ 10 वी निरोप समारंभ भाषण व चारोळी 3

➡️ निरोप समारंभ कविता व माहिती 4

➡️ गँदरिंग सूत्रसंचालन 

➡️10 वी निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी सूत्रसंचालन 2

➡️10 वी निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी सूत्रसंचालन 3



 शाळेचा निरोप घेताना 

सर्व गुरूजनांना सादर प्रणाम करूनविनायक पाचलग नामक. प्रायव्हेट हायस्कूल या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे. आता इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्रजुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झालेली आहेत. खरंच ! किती अविस्मरणीय होता हा प्रवास ! याच मूर्ती शाळेत पाचव्या इयत्तेत माझ्यासारख्या मातीच्या गोळयाचे आगमन झाले. या मातीच्या गोळयाला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! पाचवीपासून जशी माझी शारिरीक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली. माझ्या गुरूजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तरजगात कसे वागायचेकसे जगायचे हे देखील शिकवले. अवघ्या सहा वर्षात या सुरवंटांचे रूपांतर फुलपाखरात झाले.

☸️ वर्णनात्मक नोंदी pdf


सुरवंटांचे झाले पाखरूसर्वत्र लागले भराऱ्या मारू.
नवे जगनव आशाशोध घेण्याची जबर मनिषा ।
याच शाळेने लावले वळणत्यांवर चढू यशाची चढण ॥

हे वळण लावण्यासाठीगुरूजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचाअनुभवाचासंस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचेममतेचे धडे गिरविले. आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज ! म्हणूनचआमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यांवर सद्विचारांचे घाव घातले. आणि त्या दगडाला ज्याच्यात्याच्या गुणवैशिष्टयाप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मुर्तीलाही आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाहीतर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले.
माझ्या मनात आज रूंजी घालत आहेत ती शाळेतील व्याख्यानेनाटयवाचनेएकांकिका बसवणेप्रदर्शनाचे तक्तेवक्तृत्व स्पर्धा ते सत्कार. इतकेच कायमाझ्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणारे माझे गुरूजन. ते जिंकणे ………….. ते हरणे …….. ! व्यक्तीमत्वाला पैलू पडले ते इथेच. कांहीच घडण ….. कांहीच बिघडणं ………. सारंच निरूपद्रवी आणि सर्वांत शेवटी तथास्तु म्हणून दिलेला आदर्श विद्यार्थीरूपी आशिर्वाद !

शिक्षक दिनी मुख्याध्यापक होताना अवघ्या 3-31/2 तासात शिक्षकांचे कष्टत्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी ! नव्या क्षितिजांना साद घालताना जुन्या क्षितीजांना अभिवादन करणेत्यांचे आशिर्वाद घेणे हीच आपली संस्कृती. म्हणूनचया संस्कृतीचा पाईक असणारी मी ही काटयांप्रमाणे बोचणारी स्मृतीची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांनाशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतश: अभिवादन करतो आणि स्पष्ट करतो कींया मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणुसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचासत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लीत करेल. या शाळेतून माझ्या व्यक्तीमत्वाचंछोटया कुंडीतून मोठया जमिनीत लावण्यासाइी आणि म्हणूनच शेवटाला एवढेच म्हणेन,
बालपणीचे दिवस सुखाचे,आठवती घडी घडी
आठवणींना आठवणींची,वाहतो ही शब्दसुमनांची जुडी.
बालपणीचे सखे सोबती,आठवणींना अजुन झोंबती.
कांही गुरूजन कांही सवंगडी,या सर्वांनी विविध गुणांनी
जशी घडवली तशीच घडली,आयुष्याची घडी.
आणि म्हणूनच,वाहिली ही शब्दसुमनांची जुडी.

 घेताना निरोप शाळेचा! 

घेताना आज निरोप शाळेचा
आले भरूनिया डोळे
१० वर्षांतील दिवस बनले
स्मरणाच्या पुस्तकातील पाने

 शाळेचा निरोप घेताना 
आले तेव्हा होते सारेच मातीचा गोळा
घडविले शिल्प या मायेने आता
कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे
उद्या लागणार जगाच्या मातीत
शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड
घेताना आज निरोप त्या घराचा...
प्रश्न पडला हा सगळ्यांना
कशी विसरायची ही आई?
जिने दिले वळण आयुष्याला
आता करूनही इच्छा नाही
येणार बसता
प्रेमाच्या विटांनी बांधलेल्या
भिंतीच्या त्या वर्गात
शिक्षकांच्या मायेचीप्रेमाची होती साथ
त्यांच्याच कठोरपणाच्या आधारावर
झाले सर्वच गुणवान.
एकच वास्तू देते आईची माया
व तीच दाखवते वडिलांची कठोरता.
प्रेमबंधुतामाणुसकीची शिकवण जिचीझाशीशिवबांची शिकवली थोरता जिनेवैज्ञानिकांच्या शोधांचे दिले धडे जिने,
उद्याच्या जगाला तोंड देण्यासाठी दिले आव्हान जिने.
आज त्याच शाळेचा निरोप घेणार
नाही करवत ही कल्पना आता
पहिल्या दिवशी होती मनाची जी स्थिती
आज जातानाही मन तसेच झाले
येताना होती भीती मनात
पण जाताना प्रेमाचीआठवणीची शिदोर. जगात झाले सर्व जरी विद्यावान
तरी प्रत्येकाकडची ही शिदोर
कधीच नाही होणार शिळी



संजीवनी जोशी
दहावीश्री. मंगुथाई दत्ताणी
विद्यालयबोरिवली.



'शाळेचा निरोप घेताना'


शाळेच्या शेवटच्या दिवशी शाळेचं सभागृह गच्च भरलं होतं. बाई सांगत होत्या - ''आज आम्ही तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहोत. खरं म्हणजे भेटीच्या पोटीच असतात ताटातुटी….'' आणि डोळे पाणावले. पावसाळ्यात गाडीच्या काचेतून काही दिसू नये तसं झालं पण तिथे निदान वायपर तरी असतात हो! पण इथे भरून आलेल्या मनाच्या आकाशातून धो-धो अश्रूरूपी पाऊस कोसळत होताच! मन पाखरासारखं सैरभैर झालं होतं.खरंच काय गम्मत आहे ना जेव्हा शाळेत पहिला पाऊल टाकलं तेव्हाची अवस्था आजच्यासारखीच होती. फक्त तेव्हा भीती होती आणि आता प्रेम. तेव्हा आम्ही मातीचा गोळा होतो अन आता शाळेनेच घडवलेलं एक शिल्प! सुरवंटातून फुलपाखरू करण्याची किमया शाळेनेच तर करून दाखवली.

या शाळेच्या इमारतीतील हे वर्ग म्हणजे नुसत्या चार भिंती नाहीत हो! हे वर्ग साक्षात सरस्वतीचं मंदिरच आहेत. याच पवित्र मंदिरात आम्ही धडेकवितापाढेगणितंबेरजा अन वजाबाक्या शिकलो. इथेच रोज प्रार्थनाराष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा म्हणल्यामुळे श्रद्धा आणि देशभक्तीच्या भावना आमच्यात रुजवल्या गेल्या. याच मंदिरात आमची भेट थेट केसोबासज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यापासून न्यूटनओहम यांच्यापर्यंत तर अमेरिगो व्हेस्पुसीरुसो यांच्यापासून गांधीजीनेहरू यांच्याशी झाली. याच मंदिराने आम्हाला आयुष्याचं गणित कोणतीही पायरी न चुकता कसं सोडवायचं हे शिकवलं. याच मंदिराने आयुष्यात इतिहासाकडून म्हणजेच भूतकाळातून भविष्यकाळाकडे जगण्याचा प्रवास कसा करायचा याचा ज्ञान दिलं.इथेच आम्हाला मित्र-मैत्रिणी भेटल्याशिक्षक भेटलेकर्मचारीदेखील भेटले. प्रेम दिल्यानच वाढतं आणि प्रेमाने कोणालाही वश करून घेता येतं ही तत्वं शाळेतच प्रचितीला आली.

या शाळेनेच आम्हाला तासस्नेहसंमेलनसहलीचर्चासत्रंक्रीडास्पर्धागृहपाठशिक्षागप्पा ई. बाबींचा दांडगा अनुभव दिला.हे सगळा बघूनतरी शाळेशिवाय जगणं अशक्यच आहेअसं वाटल्याशिवाय रहात नाही. अहोबाहेर आमची कितीही कौतुकं होऊदेतत्या सगळ्याचं श्रेय जातं शाळेकडेच! आता दहावीनंतर सगळं संपलं. साऱ्यांची क्षितीजं विस्तारली. पण त्या क्षितिजापर्यंत पाहू शकणारी दिव्यदृष्टी दिली शाळेनंच! शाळेनेच आम्हाला घडवलं. अशी ही शाळाच आमचा अंतरात्मा असताना आम्ही शाळेला निरोप द्यायचा छे! छे! कदापिही नाही! आम्ही शाळेतून निरोप नाही 'रोपघेणारोत आमच्या व्यक्तिमत्वाचं! छोट्याशा कुंडीतून जमिनीत लावण्यासाठी!


सेंड ऑफ म्हणजे कायतर- 


सेंड ऑफ म्हणजे कायतर- 

‘ 
निरोपाचा क्षण नाही; 
शुभेच्छांचा सण आहे 
पाऊल बाहेर पडताना 
रेंगाळणारं मन आहे ! 

शाळेचा दिवस विसरणं अशक्य 


Description: https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/f6c/1/16/2764.png<3 शाळेचा निरोप घेताना Description: https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/f6c/1/16/2764.png<3 


सुरवंटांचे झाले पाखरूसर्वत्र लागले भराऱ्या मारू.
नवे जगनव आशाशोध घेण्याची जबर मनिषा ।
याच शाळेने लावले वळणत्यांवर चढू यशाची चढण ॥

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....

धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचयदिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,
हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,
आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,
त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....
मला पुन्हा एकदा तरीशाळेत जायचय.
कितिहि जङ असु दे....
जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,
कितिहि उकङत असु दे...
वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,
कितिहि तुटका असु दे...
ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,
"
बालपन देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,
आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,
तो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....



 Description: https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/f6c/1/16/2764.png<3 Miss you all.... Description: https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/f4c/1/16/1f642.png:) Description: https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/f6c/1/16/2764.png<3


शेवटच्या Exam चा शेवटचा paper
लिहित होतो,
Answers 
लिहिताना party चं
planning 
करत होतो,
Supervisor 
ने शेवटची १५ min.
उरली असं सांगितला,
आणि मला कळलं....अरे आपलं College Life
संपलं!
घड्याळाचे काटे उलटे फिरले,
College 
ते दिवस सगळे डोळ्यांसमोर आले,
कसे हे दिवस भराभर निघून
गेले...काहीच नाही कळलं,
सगळं नकळत घडलं...आपलं College Life
संपलं!
उद्यापासून lectures, attendance
ची कटकट नसणार होती,
पण lectures bunk करून picture
बघण्याची मजा काही औरच होती,
त्या दिवशी १००% attendance
पाहून सरांना नवल वाटलं,
आता सगळं संपलं...कारण आपलं College
Life 
संपलं!
मित्रांसोबत केलेली मजात्या तासंतास
केलेल्या गप्पा आठवतात,
party 
ची केलेली plannings आणि bike
वरच्या ट्रिप्स आठवतात,
आता सर्व मित्राचं आयुष्य होणार आहे
वेगळ वेगळ,
यार....आपलं College Life संपलं!
उद्यापासून एक नवीन जग सुरु होणार
आहे,
Office 
मध्ये जाऊन सगळे काम करणार
आहेत,
Casual 
संपून आता Formal जीवन सुरु
झालं,
कारण आपलं College Life संपलं!
उनाडपणा सोडून आता जबाबदारीने
वागावं लागणार,
खाण्यापिण्यावर जरा कमी खर्च
करावा लागणार,
महिन्याच्या पगाराच Saving सुरु
झालं,
कारण आपलं College Life संपलं!
आता ते presentations
आणि assignments नसणार,
ग्रुप प्रोजेक्ट
च्या नावाखाली केलेली भटकंती नसणार,
Important Notes 
चे
गठ्यांनी रद्दीचं वजन वाढवलं,
miss u XEROX Machine...
आपलं College Life संपलं!
बघता बघता दिवस निघून
गेले...काहीच नाही कळलं,
गेल्या महिन्यातच Admission
झालं...असं मला वाटलं,
चांगलं वाईट असं सगळं काही अनुभवलं,
का लवकर मोठे झालो आणि आपलं College
Life 
संपलं!
जीवनात आता खूप सारी उलथापालथ
होणार होती,
नव्या कोऱ्या पाटीवर
आता कर्तबगारी कोरायची होती,
यशाची शिखरे
गाठण्यासाठी या College Life ने खूप
काही शिकवलं,
नको होतं तेचं झालं आणि आपलं College Life
संपलं!
या सगळ्या विचारांनी डोळ्यात
पाणी आलं,
पेपर उडून गेला आणि हातातलं पेन गळून
पडलं,
वेळ संपली होती पण खूप काही करायचं राहून गेलं...
Miss you all....



बाल शिक्षण मंदीर शाळा निरोप समारंभ...


'बालशिक्षणसंपणार आता,
जायचे मोठया शाळेला, 
वाईट वाटे आजला मला,
निरोप देता माझ्या शाळेला...
'गोतसुर्वेआमचे मुख्याधापक,
प्रेमळ असूनी त्यांचा धाक,
पहिलीला तर 'औटीबाई',
संमेलनाची फारच घाई...
दुसरीला 'शिंत्रेबाई',
चौथीला 'भाटवडेकरबाई',
आम्हां मिळाली माया त्यांची,
निरोप घेता आठवती सारया बाई...
आठवुनी ते सारे दाटूनी येई,
निरोप घेता आठवे शाळा आई,
घडले आमुचे इथे बालपण,
शाळेचे नाव करू उज्ज्वल,
विसरणार नाही तुमचे उपकार,
सांगते मी शाळेचा निरोप घेताना...



शाळेची एकवेगळीच मजा.......

शाळेमधे जातानावर्गामध्ये बसतानाशिक्षकांचे ऐकताना.....
येत होती एकवेगळीच मजा.......
तीच मजा आठवत  राहणार  शाळेपासून  दूर जाताना …….! 
कॉलेज मध्ये जाणे  न जाण्यासारखेच ……  तिथे कुठे आलीये स्पर्धा परीक्षांची रस्सीखेच 
कॉलेजात बसेन किंवा बंक  मारेन कोणी काही बोलणारे का ???
पण शाळेत गपचूप चोरून जिन्यावर बंक मारायची मजा तिथे येणारे का??
तीच मजा आठवत राहणार शाळेपासून दूर जाताना …… !
तिथे काय कॅंपस मधेच कॅन्टीन असणार ……
आम्ही तिथे जाणारखाणारमजा करणार ….
पण शाळेमध्ये मधली सुट्टी संपायच्या आत अण्णाचा  वडापाव खायला जी मजा येते ना
तीच मजा आठवत राहणार शाळेपासून दूर जाताना …… !
शाळेमध्ये मिळणारी पाठीवरची थाप ….
"
मग  ती कौतुकाची असो वा रागाची"
 
ती थोडीना मिळणारे कोलेजात
तिथे म्हणे शिक्षकही विद्यार्थ्यांशी क्वचितच बोलतात ….
जातात येतात पण हाय हेलो क्वचितच करतात….
आणि जरी केलं तरी शाळेच्या नमस्तेची मजा तिथे येणार नाही ना ………
तीच मजा आठवत राहणार शाळेपासून दूर जाताना …… !


  चारोळी

गाठली जरी आम्हीभव्य दिव्य शिखरे,
आमची तू जन्मदात्रीआम्ही तिचीच हो पाखरे,
देऊनी बळ पंखीती करिते प्रतिपाळा,
सर्वाहुनी निराळीमाझी शाळा




 चारोळी

शाळेतली मजा अन्य कोठेच नाही....................

-कवायतीसाठी पुढे उभे राहण्याची धडपड............

राष्ट्रीयदिनी जनगनमनसाठीचा सराव.....

-  स्नेहसंमेलनासाठीचा डान्स नि तयारी.......

उशिरा आल्याची शिक्षा.....

_पास झाल्यावर प्रत्येवर्षी वाटलेले पेढे....

-मैत्रीणीच्या डब्यातला एक घास माझा एक घास तिचा...

-परिक्षा देतांनाची धडधड.....

-रांगोळी,क्रिडा,चित्रकला,शिबर नि अजुन कितीतरी स्पर्धा..........

-अन् शेवटचा तो शाळेचा दिवस टिचर्स डे म्हणुन साजरा केलेला........

   
*शेवटी या ओळी आठवतात...*

_शाळेत असताना मधल्या सुट्टिची मजा भारी_
_डब्बा खाऊन खेळत बसायची गम्मत न्यारी_

_काही मुलं पॉकेटमनीतुन विकत घ्यायची काहीसं_
_त्याना पाहून कधी माझंही तोंड व्ह्यायचं एवढुसं_

_लहान मुलांना पैसे न द्यायची शिस्त होती घरात_
_लाडाकोडाची मात्र असायची नित्य बरसात_

_पण वाटे आपणही कधी चटक मटक विकत घ्यावं_
_हातात आईस्क्रीम घेउन मित्रांसोबत मस्त मिरवावं_

_दिसले एकदा मित्राच्या बॅगेतले पैसे उघडे पडलेले_
_मधल्या सुट्टित माझ्याही हाती मग खाऊ आले_

_घराजवळ पोचताच लोक अचानक धावत निघालेले_
_पळणाऱ्या चोराला पकडुन शेवटी बेदम मारलेले_

_जाम टरकली माझी खिशातले चॉकलेट बोचू लागले_
_सगळे लोकं परत वळुन मला मारणार जणु पटले_

_धुम ठोकली घराकडे लगेच आईला बिलगलो_
_तिला सगळं खर्र सांगुन खुप खुप रडलो_
_वर्षभर शिकुनही मनाची पाटी कोरी राहून जाते_
_शाळेबाहेरची शाळा नकळत बरंच शिकवून जाते_




निरोप समारंभ शायरी मराठी

निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी .

निरोप समारंभ शायरी हिंदी

यादों की झड़ी सी है आँखों में छाई हो रही आज आपकी विदाई हम करते हैं ईश्वर से प्रार्थना पुरी हो जीवन की हर कामना।।
अब तुम कभी न आओगे यानी कभी कभी रुख़्सत करो मुझे कोई वादा किए बग़ैर||
यादे संजोकर आँखें भीगोकर जा रहे हो यहाँ से विदा होकर करते है प्रार्थना यहीं जहाँ भी जाओ सफलता ही पाओ।।
आपको जाना है यहाँ से विदा होकर आज शुभकामना है पुरी हो आपकी हर मनोकामना।।

निरोप समारंभ शायरी

औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ … लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या….
साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलंच नाही
…. 
आणि सभाग्रहात जोरदार हशा …!
विदा होकर आज यहाँ से चले जाओगे पर आशा है यही की जहाँ भी जाओगे खुशीयाँ ही पाओगे।।
मिली-जुली खुशी-गम के भावनाओं के साथ शुभकामना है आज विदाई के इस मौके में ये कि हो तुम्हारे जीवन की शुभ शुरुआत।।
विदाई का है दिन माहौल है गमगिन है ये आशा पूरी हो तुम्हारी हरेक अभिलाषा।।

निरोप समारंभ भाषणे

जाने वाले से मुलाक़ात न होने पाई दिल की दिल में ही रही बात न होने पाई||
विदाई की है घड़ी है मुश्किल बड़ी कामना जीवन की तुम्हारी हो पूरी यही है शुभकामना हमारी।।
Teacher nirop smaroh msg
ये घर मिरा गुलशन है गुलशन का ख़ुदा हाफ़िज़ अल्लाह निगहबान नशेमन का ख़ुदा हाफ़िज़

निरोप कविता

.।। निरोप ।।….
प्रेमाचा हा निरोप आता,आले तुझ्या आठवांनी भरुन..!
मैत्री-प्रेमानी भिजले मन,डोळे गेले अश्रुधाराने भरुन..!!

निरोप समारंभ मराठी कविता

जाने वाले को कहाँ रोक सका है कोई तुम चले हो तो कोई रोकने वाला भी नहीं||
छोड़ने मैं नहीं जाता उसे दरवाज़े तक लौट आता हूँ कि अब कौन उसे जाता देखे||
तुम इसी मोड़ पर हमें मिलना लौट कर हम ज़रूर आएँगे||

शिक्षक सपकाळ सर यांचा निरोप समारंभ

मै आज जो कुछ भी हूँजो कुछ भी मैंने हासिल किया है वो मेरी मेहनत और इस कंपनी के सभी लोगों का सहयोग है। मै ऊपर वाले का शुक्रगुजार हूँ जिसने मुझे आप लोगों जैसा दोस्त दिया। मैं हमेसा चाहुँगा की मेरे जाने के बाद भी आप लोगों से मेरा साथ जुड़ा रहे।


अध्यापक के लिए विदाई भाषण

शिक्षकों के लिए प्राचार्य द्वारा विदाई भाषण

सभी को सुप्रभात। प्रिय अध्यापकों और मेरे छात्रों, हम आज यहाँ मि............, के विदाई समारोह में शामिल होने के लिए इकट्ठा हुए हैं। इस कॉलेज का (या स्कूल का) प्रधानाचार्य होने के नाते मैं, मि............., के छिपे हुए व्यक्तित्व के बारे में, इनके विदाई समारोह में, आप सभी को परिचित कराता हूँ। मि........, बहुत सालों से हमारे कॉलेज के सबसे जिम्मेदार व्यक्ति रहे हैं और आपने एक अच्छे अध्यापक होने की सभी जिम्मेदारियों का पूरी प्रतिबद्धता से पालन किया है। मुझे आज अपने कॉलेज के इतने होनहार अध्यापक कि विदाई का बहुत दुख है हालांकि, भाग्य को बदला नहीं जा सकता। आप और आपका कठिन परिश्रम सदा हमारे दिलों में रहेगा।
आपने कॉलेज के बुरे समय में, जो बहुमूल्य और प्रभावी सुझाव दिए थे हम उन्हें कभी भी नहीं भूल सकते। ऐसा लगता है कि जैसे कल ही, आप इस कॉलेज में शिक्षक पद से जुड़े और आज इतनी जल्दी इस पद से अवकाश लेने का समय आ गया। आप इस कॉलेज में मेरे सबसे प्रिय अध्यापकों में से एक हो। आपने समय-समय पर कठिन परिस्थितयों में मुझे महत्वपूर्ण निर्णय लेने के लिए सुझाव भी दिए हैं। आप वास्तव में, मुझसे अपनी प्रशंसा को सुनने हकदार हो। आप किसी भी कॉलेज में उप-प्रधानाचार्य और यहाँ तक कि प्राचार्य के पद के योग्य हो।
आप हमारे कॉलेज में हम सबके प्रेरणास्रोत हो और अपने पद के लिए समर्पित आपके ये साल हमेशा हमारी यादों में रहेगें। यह हमारे स्कूल के लिए सम्मान की बात है कि, हमारे कॉलेज के शिक्षक इतने बड़ी संस्था में अध्ययन कराने के लिए चुने गए। आपकी यह सफलता भाग्य नहीं है बल्कि आपकी वर्षों की कड़ी मेहनत और प्रतिबद्धता का परिणाम है। आपके शिक्षण समय के दौरान आपके द्वारा प्राप्त की गयी उपलब्धियों को यह कॉलेज कभी नहीं भूल सकता और साथ ही इस कॉलेज में विद्यार्थियों के लिए शैक्षणिक वातावरण को बनाने में भी आपका योगदान अविस्मरणीय है। आपने सिर्फ अपनी मेहनत और लगन के आधार पर ही इस कॉलेज में अपनी एक अलग और अद्भुत पहचान को स्थापित किया है। आपके अनुशासित और प्रतिबद्ध कार्यों ने हमेशा आपको दूसरों से अलग बनाया।
हम आपको अच्छा वार्तालाप करने के गुणों को रखने वाला पेशेवर अध्यापक, प्रशिक्षक, और एक कुशल प्रशासक भी कह सकते हैं। आप उच्च कुशलता को रखने वाले शिक्षक हो जिन्होंने हमेशा स्वंय को शिक्षण क्षेत्र में होने वाले नए परिवर्तनों के अनुसार ढाल लिया। आपने कॉलेज परिसर में आयोजित सभी पाठ्यक्रम की गतिविधियों और अतिरिक्त गतिविधियों में सक्रियता से भाग लिया है और अपना आवश्यक सहयोग भी दिया है। मैं मि........, को उनके कॉलेज के लिए प्यार और सहयोग के लिए बहुत-बहुत धन्यवाद देता हूँ।
बहुत-बहुत धन्यवाद।

शिक्षकों द्वारा शिक्षकों के लिए भाषण

आदरणीय प्राचार्य महोदय, यहाँ उपस्थित सभी शिक्षकगण और मेरे प्यारे विद्यार्थियों, सभी को मेरा सुप्रभात। हम सभी आज इस स्थान पर एकत्र होने का कारण जानते हैं, मैं अपने प्रिय सहयोगी अध्यापक के विदाई समारोह में इनके बारे में कुछ बातें साझा करना चाहता हूँ। यह बड़े दुख की बात है कि, हमारे सहयोगी हम से दूर किसी अन्य कॉलेज से जुड़ने जा रहे हैं। यद्यपि, मैं इनकी इस सफलता बहुत खुश भी हूँ कि, इन्हें नए कॉलेज में उप-प्राचार्य के पद पर नियुक्त किए गए हैं। आप और आपके कार्य हमेशा मेरे प्रेरणा स्रोत बने रहेगें। मैंने वर्षों आपके साथ और दोस्ती का आनंद लिया लेकिन यह पता ही नहीं चला कि, ये समय कब बीत गया। ये आपके लिए खुशी के पल हैं और हम सभी आपकी विदाई में शामिल हुए हैं।
यह विश्वास योग्य नहीं है कि, मैंने आपके साथ बहुत सा अच्छा समय व्यतीत किया है हालांकि, यह बिल्कुल सत्य है कि, यह और भी लम्बा हो सकता था। मुझे आज भी आपके इस कॉलेज से जुड़ने का पहला दिन अच्छे से याद है। आप मुझे सबसे पहले मिले थे और प्राचार्य कक्ष के बारे में पूछा था। आप अपने पूरे अध्ययन सत्र में सबसे नम्र और अच्छे व्यवहार के व्यक्ति रहे हो। आप कॉलेज हमेशा सही समय और अनुशासन में आये। आप न तो कभी खुद विलम्ब से आये और साथ ही विद्यार्थियों को भी कॉलेज समय पर आने के लिए प्रोत्साहित किया। आप कॉलेज के सबसे अच्छे शिक्षक हो जिन्होंने हम सभी को समय का पाबंद होना और नियमों का पालन करना सिखाया। आप मेरे बिल्कुल भाई की तरह हो जिन्होंने अपने इतने कीमती समय में से कुछ समय मेरे लिए निकालकर बहुत बार बैठकर बातें की।
आप सभी विद्यार्थियों के अपने अच्छे व्यवहार, अनुशासित प्रकृति और उनसे निपटने के तरीके कारण सबसे ज्यादा प्रिय अध्यापक हो। आप हमेशा विचारों से भरे होने के साथ ही खुद को समय के अनुसार ढाल लेते हो जो, आपको दूसरों से अलग बनाता है। आपके यहाँ आने के प्रारम्भिक दिनों में, मुझे आपको समझने में थोड़ा सा समय अवश्य लगा लेकिन आपको समझने के बाद आपसे मेरी प्रगाढ़ता और भी अधिक गहरी हो गयी। आप विद्यार्थियों को अपने तरीके से और उनकी आवश्यकता के अनुसार शिक्षित करते हो। आपने हमारे कठिन समय में हमारी मदद की और हमें कठिन परिस्थितियों का सामना करने योग्य बनाया। आप ऊर्जा, उत्साह, ईमानदारी, प्रेम, अनुशासन और सभी विद्यार्थियों के प्रेरणा स्रोत हो। आप हमारे मस्तिष्क में अपनी बहुत सी यादें छोड़कर जा रहे हो जो मुझे खुशी देती रहेंगी। मैं स्टॉफ-रुम में आपके साथ पी गयी कॉफी को कभी नहीं भूल सकता। अन्त में, मैं आपसे यही कहना चाहता हूँ कि, मैं हमेशा आपकी प्रोत्साहित और आनंददायी संगत के लिए आभारी रहूँगा।
धन्यवाद।

शिक्षक की विदाई पर छात्रों द्वारा भाषण

आदरणीय प्राचार्य महोदय, सर, मैडम और मेरे साथियों, आप सभी को मेरा नम्र सुप्रभात। मेरा नाम..........है और मैं कक्षा....में पढ़ता हूँ। आज अपने अध्यापक, मि........, के विदाई समारोह पर, मैं आपके बारे में अपनी भावनाओं को व्यक्त करना चाहता हूँ। प्यारे दोस्तों, अपने सबसे प्रिय शिक्षक का विदाई समारोह का आयोजन कितना दुखद है, हालांकि, हमें दुखी नहीं होना चाहिए और इन्हें खुशी से विदाई देनी चाहिए। आप हमारे सबसे अच्छे शिक्षक हो और साथ ही हमेशा हमारे दिलों में रहोगे। आज आप इस विदाई समारोह पर हमारे मुख्य अतिथि हो। मैं जानता हूँ कि, आज हम सभी अपने प्रिय शिक्षक को विदाई देने पर दुखी हैं क्योंकि हमें हमेशा अपने प्रिय अध्यापक अर्थात् आपकी कमी हमेशा कमी खलेगी। पर मैं आपके सामने अपनी भावनाओं को व्यक्त करने के कारण खुश हूँ। एक तरफ तो हम दुखी हैं, पर वहीं दूसरी ओर किसी अन्य बड़े संस्थान में, आपके उप-प्राचार्य पद के लिए पदोन्नति की इतनी बड़ी उपलब्धी के लिए खुश भी हैं।
आप हमारे सबसे ज्यादा आत्मसमर्पित शिक्षक हो जिन्होंने हमेशा हमें अनुशासन और नियमों का पालन करना सिखाया। आपने हमारे कॉलेज के शिक्षण के क्षेत्र में और अन्य रचनात्मक कार्यों के लिए बहुत अधिक योगदान दिया है। आपने अपने सहयोग और रचनात्मक मस्तिष्क के माध्यम से हमारे सभी कार्यक्रमों के आयोजनों को बहुत ही आसान और रुचिपूर्ण बना दिया है। मुझे आज भी इस कॉलेज, कक्षा 9 में अपना पहला दिन याद है। मैं इस कॉलेज में अपना पहला दिन होने के कारण बहुत अधिक उदास था। आपने उस स्थिति में मेरी बहुत मदद की और मुझमें आत्मविश्वास जगाया। आपने मुझे खुश रहना और आत्मविश्वास से रहना सिखाया। वास्तम में, आपके साथ मैं उस पल को कभी नहीं भूल सकता।
हमने पिछले साल आपके साथ नैनीताल के शैक्षणिक टूर का बहुत ज्यादा आनंद लिया। आप हमारे भौतिक विज्ञान के सबसे अच्छे शिक्षक हो जिन्होंने इस कठिन और नीरस विषय को इतना आसान और दिलचस्प बना दिया। आपने पढ़ने के प्रभावी तरीकों को बताकर हमारे शिक्षण को लेकर रवैये को बदल दिया। आप हमारे पिता की तरह हो, जो जरुरत के समय में हमारे साथ मित्र की तरह व्यवहार करते हैं, पढ़ाई के समय पर शिक्षक की तरह हालांकि, हमारी गलतियों पर हमारे साथ कड़ाई के साथ व्यवहार भी करते हैं। आप वास्तव में, व्यवहार में बहुत अधिक प्रोत्साहन करने वाले हो और पदोन्नति को पाने योग्य हो।
आप बहुत अधिक जिम्मेदार और सभी के लिए सहायक हो और किसी भी कार्य को पूरा करने में सबकी मदद करते हो। आपके असाधारण गुण आपको कॉलेज में दूसरों से अलग बनाते हैं।
धन्यवाद।

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad