१) कवितांच्या दुनियेत किती मजा असते
एकटं एकटं वाटताना अख्खी दुनिया सोबत असते.
२) देवाला हात जोडून
स्वस्थ बसायच नसत
देव घडवीत नाही
आपण घडायच असतं
३) काही अबोलक्या भावना
शब्दांच्या कुशीत मोजतात
कधी हसण्यात फुलतात
तर कधी आसवात भिजतात
४) जीत हासिल करनी हॆ
तो काबिलीयत बढाई
किस्मत की रोटी तो
कुत्ते को भी नसून नही होती
५) खेल तसा का हो या जिंदगी का
अपना उल्का तब ही सिखाना
जब सामने बादशहा हो
६) जिनके इरादे नेक होते हॆ
उनके दोस्त अनेक होते हॆ
७) कोर्या कोर्या कागदावर
असलं जरी छापलं
ओठावर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं
आभार प्रदर्शनाचा वेळी वापरण्या सारखे
पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते!
चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !
म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे
म्हणजे भाग्यच असते ! तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो
हीच प्रार्थना !
खूप छान माहिती दिली आहे ...धन्यवाद
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteGood
ReplyDeleteNice
ReplyDelete