जगी ज्याश कोणी नाही
त्यास देव आहे|
निराधार आभाळाचा
तोची भार साहे||
मातीच्या कुडीला नाही कुठेही सहारा
दोन दिवसांचे जगती मायेचा पसरा
बाग का दर्द बाग का माली ही समझे ,
फूलों का दर्द झुकी हुई डाली ही समझे ,
ये दुनिया वालों ने कैसी रीत बनाई
दिये का दिल जले और लोग दिवाली समझे.❗
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ
अनाथांचा नाथ जनार्दन
शापित जन्म घेते,
परके धन म्हणून जगते...
उपरी स्वतःच्या दारी,
लग्न करोनी दुसऱ्या घरी जाते...
माया प्रेम आब्रू तीच सांभाळते,
वासनागंध नजरा, पुरुषी पणाच्या नावाखाली खपवून नेते,
शिकार होता तिची म्हणतात तिचेच कपडे तोकडे,
भक्श दिसता समोर उघडे वाघ तोडेल लचके.
देवी सारखी पुजतो समाज तिला,
प्रतिकाराचा अधिकार मात्र नाही दिला.
अजून किती देणार तिला स्त्री म्हणुनी शिक्षा,
तिला देखील असेल एका प्रेमळ हाकेची प्रतीक्षा...
गरज आहे कृष्णा तुझी या धरती वरती पुन्हा,
कर्णापेक्षा द्रौपदीला कवच कुंडले देना...!
जरा तमीज़ से बटोरना, बुझे दियों को दोस्तों,
इन्होंने अमावस की अन्धेरी रात में हमें रौशनी दी थी...
किसी और को जलाकर खुश होना अलग बात है,
इन्होंने तो खुद को जलाकर हमें खुशी दी थी...