10 वी च्या विद्यार्थ्यांना वर्षाच्या शेवटी मार्गदर्शन करतांना (सेंड ऑफ़) वापरता येण्यासारखे
. पुर्णविराम म्हणजे शेवट नाही,
कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो,
त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो,
तर ती नव्या यशाची सुरूवात असते.
आनंदाने जीवनाची मजा लुटा,
दुःखाला दुर सारून प्रयत्न करा. हेच खरे जीवन होय.